Please wait, your request is processing...

×
Share us on:
649
Business Name: TUKASTRA
Category: Public Figure
Establishment year: 2008
Member since: 12th September 2018
https://vijaygavli.in/
Description:
शिक्षण : ए. एम. ( आर्ट मास्टर- कला शिक्षक )
नौकरी : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ‘माध्यमिक विद्यालय, शहानूरवाडी,औरंगाबाद’ येथे कलाशिक्षक
चित्रकार : संत तुकाराम महाराज व छ्त्रपती संभाजी महाराज यांची चित्रे प्रकशित .
साहित्य : संत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर पुस्तके प्रकाशित.
१) असाध्य ते साध्य
२) वीर गर्जती विठ्ठलाचे
३) भेदाभेदभ्रम अमंगळ
४) मोक्षपदा हाणो लाता
५) संत तुकारामांचे १००० सुविचार
६) तुकोबांचा विठोबा आणि वैकुंठ
७) तुकास्त्र
प्रकाशनाच्या वाटेवर असलेली पुस्तके
१) उपदेशी तुका
२) सुखे करावा संसार
३) मीच मज व्यालो
वक्ते : संत साहित्य, वारकरी संप्रदाय, महाराष्ट्रातील संत, राष्ट्रमाता जिजाऊ, संत तुकाराम महाराज, छ्त्रपती शिवाजी महाराज, छ्त्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर, राष्ट्रसंत गाडगे महाराज,इतिहासातील कर्तृत्ववान महिलांच्या चरित्रातून काय शिकावे ?, तरुण म्हणजे कोण? अनेक विषयावर महाराष्ट्रभर व्याख्याने.
दुबई येथे ‘शिवचरित्रातील संत तुकारामांचे योगदान’ या विषयवार व्याख्यान दिले