Posted on September 29th, 2018 / by / Posted in Uncategorized Total comments: 0

झोपेसाठी माईंडफुलनेस : डॉ यश वेलणकर

झोप हा आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग आहे.आपले एकतृतीयांश आयुष्य झोपेत जात असते.लहान बाळ दिवसातले अठरा तास झोपते,वय वाढते तसे झोपेचा कालावधी कमीकमी होत जातो. झोप हि तशी अतार्किक गोष्ट आहे एका बाजूला मेंदूच्या विकासासाठी झोप आवश्यक असते तर दुसऱ्या बाजूला झोपेमध्ये मेंदू वापरत असलेल्या प्राणवायूचे प्रमाण कमी होते म्हणजे मेंदूचे काम कमी होत असते.हि दोन्ही […]
Read more